वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

डोहो रे कान्हा डोहो॥

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-076439 · अभंग क्र. ६००

600.
डोहो रे कान्हा डोहो॥धृ॥
निजभाव धरी डोहो ।
भक्ती अंगिकारी डोहो ।
होई निर्विकारी डोहो ।
कल्पना वारी डोहो ॥१॥
श्रवण करी डोहो ।
मनन करी डोहो ।
निजध्यानी विवर डोहो ।
तोचि धरी हे साक्षात्कारी डोहो ॥२॥
डोहो डोहो डोहो डोहो ।
डोहो घालिता जडाला भावो ।
बहिणीसी फावला प्रेमभावो ।
तुकाराम स्मरण हाचि लाहो ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग