वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 143. नाम महिमा

चंद्रभागातीरी उभा रा

🙏 4. संत नामदेव · ABH-083468 · अभंग क्र. ८३३

833.
चंद्रभागातीरी उभा राहिलासी|भक्तांचे मानसी भाव मात्र ॥१॥
काय पुंडलिके केल्या तपरासीं|जाणोनि मानसी भावमात्रे ॥२॥
भावेंविण देवा सर्वथा नातुडे|नेणती बापुडे बद्धजन ॥३॥
नामा म्हणे माझे माहेर पंढरी|भेटती महाद्वारी संतजन ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग