देवाचे हे आत्मे ते ज
834.
देवाचे हे आत्मे ते जाणावे संत|त्यांचे पदी रत सर्वभावे॥१॥
श्रीहरीची भेटी सहजचि होय|श्रम लया जाय जाला आधीं॥२|पापाचे पर्वत भस्म नामाग्नीनें|अभक्तासी हाण नामाविण॥३॥
नामदेव म्हणे नामाग्नीच्या पोटी|नाना पाप कोटी दग्ध हैती॥४॥