वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 23. संत सोयराबाई › 1. संत सोयराबाई अभंग गाथा › १. संत सोयराबाई ६२ अभंग › १. संत सोयराबाई अभंग गाथा

सलगीने बहु बोलिले उत

🙏 23. संत सोयराबाई · ABH-075625 · अभंग क्र. ५६

56.
सलगीने बहु बोलिले उत्तर । परी तुम्ही उदार मायबाप ॥१॥
उदार तो तुम्ही तिही लोकि कीर्ती । म्हणोनी कमळापती शरण आले ॥२॥
रंजले गांजले पोकारिती धांवा । त्यांच्या धांवण्यासी धांवा मायबाप ॥३॥
सोयरा म्हणोन दंडवत घाली । तू माय माउली पांडुरंगा ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग