हरीचें पाहता श्रीमुख
2014.
हरीचें पाहता श्रीमुख । सुखावलें मन नित्य नवा हर्ष ॥१॥
परमाप्रिय वो श्रीहरी । ध्याता ध्यान ध्येय सर्व हरि ॥२॥
एका जनार्दनी पाहता हरी । हरिरुप दिसे चराचरी ॥३॥