वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 72. आत्मस्थिति - अभंग १९०१ ते २१३२

राजीवाक्ष प्रभु रुक्

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086681 · अभंग क्र. २०१५

2015.
राजीवाक्ष प्रभु रुक्मिणीरण । मनोहर ध्यान श्रीकृष्णाचें ॥१॥
शंख चक्रगदा पीतांबरधारी । नमिला कंसारी प्रेमभावे ॥२॥
मोक्ष अधिष्ठान पुण्य कीर्ति स्थान । पतितपावन पाडुरंग ॥३॥
जनार्दनी देवाधिदेव । चित्ती वासुदेव राहो सदा ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग