वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 67. नामपाठफल - अभंग १२८२ ते १३२३

नामपाठे नामा शिंपी त

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085570 · अभंग क्र. १३११

1311.
नामपाठे नामा शिंपी तो तरला तयाची देवाला आवड मोठी ॥१॥
जाऊनी जेवणें उच्छिष्ठ भक्षणें । नामपाठे देणे इच्छिले ते ॥२॥
जनार्दनाचा एक सद्‍गदित होय । नामपाठ गाय आवडीनें ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग