नामपाठे जनाबाई बरोबर
1312.
नामपाठे जनाबाई बरोबरी । दळी कांडी हरि शेणी वेंची ॥१॥
भक्तांचे सकळ कार्य ते करणे । नये ऐसे उणें करी काम ॥२॥
जनार्दनाचा एक आवड पाहुनी । नाचतो कीर्तनी नाम गाय ॥३॥