नोहे सायास रामनामी ।
3003.
नोहे सायास रामनामी । संसारासी गुंते प्राणी ॥१॥
आठवी वाचे म्हणे रामनाम । संसार नुरेची श्रम ॥२॥
नका करू वाया श्रम । वाचे म्हणे रामनाम ॥३॥
आवडीनें नाम घोका । म्हणे जनार्दनाचा एका ॥४॥