वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 6. हरिगुण वर्णन श्रवणफल

हरीगुणवर्णन श्रवणफळ.

🙏 4. संत नामदेव · ABH-083084 · अभंग क्र. २०

20.
हरीगुणवर्णन श्रवणफळ.

करील जो प्रश्र सांगेल जो कथा । श्रवण करिता उद्ध-रती ॥१॥
कथा भागिरथी स्नान जे करिती । त्याचे उद्धरती पूर्वज ते ॥२॥
भागीरथी स्नाना श्रम लागे फार । करावे एकग्न मन येथे ॥३॥
नामा ह्मणे ऐसे बोले भागवत । शुक सांगवते परीक्षिती ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग