वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 173. भटीण ३७५३ ते ३७५४

भटीण ३७५३ ते ३७५४

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086857 · अभंग क्र. ३७५३

3753.
भटीण ३७५३ ते ३७५४

अगे ऐके भटणी । का बोलसीचावटनी । जन्मांतरीं पाळिले म्हणोनि । उपकारफेडिसी ॥१॥ काय बोललीस बोल । अवघासारा फोल । अंगी नाही भक्तीची बोल । भटणीतुझ्या ॥२॥ कामक्रोधे माजली । विषयाने भुलली । गुरुकृपा नाही जाली । भटणी तुजला ॥३॥ अहंकारसोडोनी देई । सद्गुरुसी शरण जाई । भक्तिसुखेंतूं राही । हो भटणी ॥४॥ भट बोलला बोली । भटणीची अहंता गेली । भटणी ती स्थिर जाली । एका जनार्दनाचे पायी ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग