केलिया कर्मा येत असे
2717.
केलिया कर्मा येत असे वांटा । अभागी करंटा मतिमंद ॥१॥
जेथे राहे उभा दिसे दैन्यवाणा । चुकला भजना गोविंदाच्या ॥२॥
एका जनार्दनी नामाच्या उच्चारा । न करिता अघोरा जाती प्राणी ॥३॥