वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 107. कथेकरी - अभंग २६७७ ते २८०८

गर्दभाचे अंगी चंदनाच

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086946 · अभंग क्र. २७१६

2716.
गर्दभाचे अंगी चंदनाची उटी । व्यर्थ शीण पोटी लावूनिया ॥१॥
श्वान तो भोजनी बैसविली अढळ । परी वोकावरी ढाळ जाऊ नेदी ॥२॥
सूकरा लेपन कस्तुरीचें केले । परी तो लोळे चिखलां सदा ॥३॥
एका जनार्दनी अभाविकाचे गुण । व्यर्थ शीण जाण प्राणियासी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग