काहीच न होऊनि विस्ता
1489.
काहीच न होऊनि विस्तारला ।
बहुरुपी हा एकला ॥१॥
नवल विचित्र हेचि वाटे ।
कैसा नेटोनि ठेला नटे ॥२॥
एका ऐसा न होऊनि एक ।
नानाकोंरे हा अनेक ॥३॥
निळा म्हणे नट लाघवी ।
शेखी वेगळा गोसावी ॥४॥
1489.
काहीच न होऊनि विस्तारला ।
बहुरुपी हा एकला ॥१॥
नवल विचित्र हेचि वाटे ।
कैसा नेटोनि ठेला नटे ॥२॥
एका ऐसा न होऊनि एक ।
नानाकोंरे हा अनेक ॥३॥
निळा म्हणे नट लाघवी ।
शेखी वेगळा गोसावी ॥४॥