काय वर्णू याचे गुण ।
1488.
काय वर्णू याचे गुण ।
ज्याचे त्रिभुवन रुपस ॥१॥
चंद्र सूर्य तारांगणा ।
दीप्ति हुताशना ज्याचेनी ॥२॥
जेणे वाड केले गगन ।
दिधले आसन वसुंधरे ॥३॥
निळा म्हणे धरिला मेरु ।
भरिला सागरु दिव्य क्षीरे ॥४॥
1488.
काय वर्णू याचे गुण ।
ज्याचे त्रिभुवन रुपस ॥१॥
चंद्र सूर्य तारांगणा ।
दीप्ति हुताशना ज्याचेनी ॥२॥
जेणे वाड केले गगन ।
दिधले आसन वसुंधरे ॥३॥
निळा म्हणे धरिला मेरु ।
भरिला सागरु दिव्य क्षीरे ॥४॥