महा तम अंक दाता जो म
1871.
महा तम अंक दाता जो मोक्षाचा । गुरुपदी साचा भाव असो ॥१॥
आनंदित मन चिंतनाचे ठायी । मनी नसो काही विकल्प तो ॥२॥
पाप ताप दैन्य जातील सहज । गुरुचरणरज वंदिलीया ॥३॥
एका जनार्दनी सदगुरुचरणीं । वृत्ति असो वाणी नाम वदो ॥४॥