वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ३. संत नामदेव गाथा :- भाग ३ › 169. बाजारहाट

बोले दामसेठी | नाम्य

🙏 4. संत नामदेव · ABH-082734 · अभंग क्र. १३०१

1301.
बोले दामसेठी | नाम्या ऐकावी हे गोष्टी ॥१॥
पाहे संसाराची सोये हाटा बाजारासी जाये ॥२॥
कुटुंब चालवणे तुज | वृद्धपण आले मज ॥३॥
तुजसाठी नवस केला | सेखी हाचि कामा आला ॥४॥
दामा म्हणे नामयासी | किती शिकवावे तुजसी ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग