सेवा ते आवडी उच्चारा
2.
सेवा ते आवडी उच्चारावे नाम । भेदाभेद काम निवारूनि ॥१॥
नलगे हालावे चालावे बाहेरी । अवघेचि घरी बैसलिया ॥२॥
देवाचींच नामे देवाचिये शिरी । सर्व अळंकारी समावी ॥३॥
तुका म्हणे होय भावेचि संतोषी । वसे नामापाशी आपुलिया ॥४॥