वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 22. संत चोखामेळा, चोखोबाराय › 1. संत चोखामेळा अभंग गाथा › १. संत चोखामेळा अभंग गाथा ३५८ › ७. नाम

हातींच्या कांक णा का

🙏 22. संत चोखामेळा, चोखोबाराय · ABH-075243 · अभंग क्र. २१५

215.
हातींच्या कांक णा कासया आरसा । धरावा भरवंसा विठ्ठलनामी ॥१॥
नलगे साचार याग यज्ञ विचार । जप निरंतर विठ्ठलनामी ॥२॥
योग्यांचिया वाटे नलगे खटपट । नामचि फु क ट जपा आधी ॥३॥
चोखा म्हणे सुख संताचे संगती । नाम अहोरात्री जप करा ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग