चंचळ ते मन मुष्टीमाज
1348.
चंचळ ते मन मुष्टीमाजी धरी । नामपाठ हरि गाये सदा ॥१॥
जोडेल सर्व सिद्धि तुटेल उपाधी । नामपाठी आधींभावें गाय ॥२॥
जनार्दनाचा एका निश्चये करुनीं । नामपाठ निर्वाणीं जपतसे ॥३॥