वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 68. नामपाठमार्ग - अभंग १३२४ ते १३७३

आणिक साधन नाही नाही

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085134 · अभंग क्र. १३४७

1347.
आणिक साधन नाही नाही जगी । नामपाठ वेगी गाय जना ॥१॥
तुटली बंधनें खुंटले पतन । नामपाठ खुण वैकुंठाची ॥२॥
जनार्दनाचा एका नामपाठे रंगला । भोळ्या भाविकाला नामपाठ ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग