वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ३. संत नामदेव गाथा :- भाग ३ › 191. सख्य

अग्निमाजि पडे बाळू |

🙏 4. संत नामदेव · ABH-082930 · अभंग क्र. १६७०

1670.
अग्निमाजि पडे बाळू | माता धांवे कनवाळू ॥१॥
तैसा धांवे माझिया काजा | अंकिला मी दास तुझा ॥२॥
सवेंचि झेपावे पक्षिणी | पिली पडतांचि धरणी ॥३॥
भुकेले वत्स रावे | धेनु हुंबरत धांवे ॥४॥
वणवा लागलासे वनी | पाडस चितित हरिणी ॥५॥
नामा म्हणे मेघा जैसा | | विनवितो चातक तैसा ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग