आम्ही काय जाणो तुझा
1669.
आम्ही काय जाणो तुझा अंतपार | होसी निरंतर निवारिता ॥१॥
बहु अपराधी जाणा या तिहीन | पतितपावन तुम्ही देवा ॥२॥
नामा म्हणे ऐसा पातकी पामर | करिसी उद्धार साच बीदे ॥३॥