वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 141. चोवीस नामांचा महिमा

येई वो त्रिविक्रमे प

🙏 4. संत नामदेव · ABH-083590 · अभंग क्र. ६२७

627.
येई वो त्रिविक्रमे पूर्ण पान्हा देई | कामधेनु होई विठ्ठलराजे ॥१॥
त्रिविक्रमधरे येई तू सांवळे | मुकुंद गोपाळे केशवे वेगी ॥२॥
तू माझे निजधन त्रिविक्रमधरे | गंगानाममात्रे भंगी पाप ॥३॥
त्रिपदागायत्री त्रिविक्रममुखे | जनाची वो दुःखे हरती नामे ॥४॥
त्रिजटा त्रिफणी भागीरथी वेणी | प्रयाग वो धुनी पाप जाळी ॥५॥
त्रिस्थळी त्रिमाये त्रिविक्रम होय | विश्वेश्वर दोहे तारक ब्रह्म ॥६॥
काशीकांति माये अयोध्या द्वारका | मथुरा अवंतिका तूंचि माये ॥७॥
नामा म्हणे माझी त्रिविक्रम गाय | भक्तिसी पान्हाये पंढरपुरी ॥८॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग