वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 141. चोवीस नामांचा महिमा

येई वो वामने खुजीयखु

🙏 4. संत नामदेव · ABH-083545 · अभंग क्र. ६२८

628.
येई वो वामने खुजीयखुजटे | पंढरीचे पेठे उभी राहे ॥१॥
येई वो डोळसे सांवळे तेजसे | वामने बहु वसे ब्रह्मचारी ॥२॥
अनंत विदगदे अनंत अपारे | कैवल्य वोसरे पदकमळे ॥३॥
तुझे नाम धन्य वामन साजिरे | रूप हे गोजिरे बळिच्या द्वारी ॥४॥
तुझ्या चरणी तीर्थे उद्धरती सर्व | येई तू सत्वर वामनाई ॥५॥
नामा म्हणे पावे वामन ब्रह्मांडे | स्वरूप वितंडे ब्रह्मचारे ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग