जिही धरुनी हरि मनी ।
1211.
जिही धरुनी हरि मनी ।
ह्रदयी वदनी रंजविला ॥१॥
त्यांचा झाला अंकित ऐसा ।
घरिंचा जैसा म्हणियारा ॥२॥
न सांगता करी सर्व
जाणे गौरव दासाचे ॥३॥
निळा म्हणे दिवसनिशी ।
त्याजपाशी सर्वदा ॥४॥
1211.
जिही धरुनी हरि मनी ।
ह्रदयी वदनी रंजविला ॥१॥
त्यांचा झाला अंकित ऐसा ।
घरिंचा जैसा म्हणियारा ॥२॥
न सांगता करी सर्व
जाणे गौरव दासाचे ॥३॥
निळा म्हणे दिवसनिशी ।
त्याजपाशी सर्वदा ॥४॥