कोटी जन्मांचि येरझार
800.
कोटी जन्मांचि येरझारी । ते तो हरी रामनाम ॥१॥
ते तुं वाचे सुगम वदे रामनाम आणीक नको श्रम करु वाया ॥२॥
श्रम केलिया पडसी सांकडीं । जन्ममरण बेडी तोडी नाम ॥३॥
संतसमागम भावे करी भक्ति । एका जनार्दनी वस्ती नामी करी ॥४॥