वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 74. भक्तवत्सलता - अभंग २२०० ते २२६४

भक्तदशनें देव ते तोष

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085718 · अभंग क्र. २२५२

2252.
भक्तदशनें देव ते तोषती । तेणे आनंद चित्ती देवाचिये ॥१॥
भक्ताची स्तुति देवासी आनंद । भक्तानिंदा होता देवा येतसे क्रोध ॥२॥
भक्त संतोषतां देवासी सुख । एका जनार्दानीं देवा भक्तांचा संतोष ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग