भाविक गोवळ।
18.
भाविक गोवळ।
अंगी विश्वासाचे बळ ॥१॥
तेणे स्थिरावली बुध्दी।
निश्चळ झाली हरीच्या पदी ॥२॥
नाही ओढा वारा।
चित्ती चैतन्याचा थारा ॥३॥
निळा म्हणे हरीच्यासंगे।
करिती क्रीडा नानारंगे ॥४॥
18.
भाविक गोवळ।
अंगी विश्वासाचे बळ ॥१॥
तेणे स्थिरावली बुध्दी।
निश्चळ झाली हरीच्या पदी ॥२॥
नाही ओढा वारा।
चित्ती चैतन्याचा थारा ॥३॥
निळा म्हणे हरीच्यासंगे।
करिती क्रीडा नानारंगे ॥४॥