वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 48. रामनाममहिमा - अभंग ७२४ ते ९१०

नामाचा नित्य जया छंद

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087720 · अभंग क्र. ७७६

776.
नामाचा नित्य जया छंद । त्याचा तुटे भवबंध ॥१॥
ऐसा माना रे विश्र्वास । घाला रामनामी कास ॥२॥
मागील पहा अनुभवें । नामे तारिले दोषी वैभवे ॥३॥
स्त्रीपुत्रादिक अत्यंज । नामे पावन केले सहज ॥४॥
यवनादि मोमीन । नामे तरले अधम जन ॥५॥
हाकारुन नाम घोका । सांगे जनार्दन एका ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग