वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 143. नाम महिमा

सर्वकाळ हरी जप | हेच

🙏 4. संत नामदेव · ABH-083465 · अभंग क्र. ६८३

683.
सर्वकाळ हरी जप | हेचि तपामाजी तप |न लागती घालावे संकल्प | नाना मंत्रांचे परियेसी ॥१॥
मंत्रामाजी मंत्रसार | रामकृष्ण हाचि उच्चार |नित्यानित्य निर्विकार | हाचि जोडेल साचा रे ॥२॥
मागे कृतायुगी सांगो | त्रेतायुगी काय ओळगो |द्वापारी कृष्णरंगे रंगो | परी कलीमाजी नाम तारक ॥३॥
नामा म्हणे ग्रंथी | पाहे पा यथा निगुती |नाम जपतांची तरती | हे व्यासांचे वचन ऐसे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग