वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 116. मनास उपदेश - अभंग ३२९५ ते ३३४३

नका धावूं तुम्ही सैर

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084276 · अभंग क्र. ३२९८

3298.
नका धावूं तुम्ही सैरा । मना मागे या सत्वरा ॥१॥ मन करा पै आधीन । तेणे जोडे संतचरण ॥२॥ मन आहे महापापी । लावावें ते हरिरुपी ॥३॥ मन स्थिर करूनी निश्चये । एका जनार्दनी पाहे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग