जगासी भुलवणा भाविकां
587.
जगासी भुलवणा भाविकांचे मन । तो जनार्दन विटेवरी ॥१॥
कामारी कामारी ऋद्धिसिद्धि घरी । तो परमात्मा श्रीहरीं विटेवरी ॥२॥
सनकसनंदन सगुण निर्गुणाचे गुण । एका जनार्दनी विटेवरी ॥४॥