वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › २. संत नामदेव गाथा :- भाग २ › 159. निवृत्तीनाथ महाराज नमन

निवृत्तिराज बैसले सम

🙏 4. संत नामदेव · ABH-081874 · अभंग क्र. ११९९

1199.
निवृत्तिराज बैसले समाधी सुचित| चिन्मय ते ज्योत उजळली ॥१॥
पुंडलिके मिठी निवृत्तीच्या गला | अवघियांच्या डोळा आसुवे येती ॥२॥
विठोबाचे हृदय आलेंसे भरून| झांकियेले नयन निवृत्तिराजे ॥३॥
पुंडलिके आणिले विठोबासी बाहेर | केला नमस्कार वैष्णवांनी ॥४॥
राही रखुमाई बैसल्या गहिंवरत| आणिक संत महंत वोसंडती ॥५॥
नामा म्हणे हरि शुद्धि नाही सकळां| घाला आता शिळा समाधीसी ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग