वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

सद्गुरूचे वाक्य तेचि

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-076417 · अभंग क्र. २७४

274.
सद्गुरूचे वाक्य तेचि अग्निरूप ।
समिधा ते रूप वासना ते ॥१॥
ऐसा तो साग्निक बोलिजे ब्राह्मण ।
विषयांसी हवन शेषभोक्ता ॥२॥
अविद्या-अस्मिता-काम-क्रोध-मुक्त ।
होऊनी यथोक्त आश्रमी तो ॥३॥
बहेणि म्हणे ऐसे ब्राह्मण ते सत्य ।
वेदार्थ निश्चित हाचि खरा ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग