वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 31. संत माणकोजी बोधले › 1. संत माणकोजी महाराज बोधले अभंग गाथा › 1. संत माणकोजी महाराज बोधले संपूर्ण अभंग गाथा › 1. संत माणकोजी महाराज बोधले एकूण अभंग 110

आजि वो हरि गावासि आल

🙏 31. संत माणकोजी बोधले · ABH-081032 · अभंग क्र. ३

3.
आजि वो हरि गावासि आले । गोपिका सहित आम्ही नयनी देखिले ॥1॥धृ॥
एकीकडे कौरव येकीकडे पांडव । मधे उभे यादवराव ॥2॥
दोही भागी गोपिका । करी घेऊनी टाळ ।
मध्ये उभे यादवराव । नृत्य करिती ॥3॥
बोधला म्हणे मी नयनी देखिले । देखोनी आळंगिले हृदयामाजी ॥4॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग