वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 7. वाराचे अभंग › 4. बुधवारचे अभंग

नेणो ब्रम्ह मार्ग चु

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-073656 · अभंग क्र. १६

16.
नेणो ब्रम्ह मार्ग चुकले । उघडे पंढरपुरा आला ।
भक्ते पुंडलिके देखिले । उभे केला विटेवरी ॥१॥
तो हा विठोबा निधान । ज्याचे ब्रम्हादिका ध्यान ।
पाउले समान । विटेवरी शोभती ॥२॥
रुप पाहता तरी डोळसु । सुंदर पाहता गोपवेषु ।
महिमा वर्णिता महेशु । जेणे मस्तकी वंदिला ॥३॥
भक्ति देखोनी लांचावला । जाऊ नेदी उभा केला ।
निवृत्तिदास म्हणे विठ्ठला । जन्मोजन्मी न विसंबे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग