वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 65. नाममहिमा - अभंग ११६२ ते १२७२

नाम एक उच्चारिता । ग

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086584 · अभंग क्र. १२०८

1208.
नाम एक उच्चारिता । गणिका नेली वैकुंठपंथा । नामे पशु तो तत्त्वता । उद्धरिला गजेंद्र ॥१॥
ऐसा नामाचा बडिवार । जगी सर्वांसी माहेर । नामापरतें थोर । योगयागादि न होती ॥२॥
नामे तरला कोळी वाल्हा । करा नामाचा गलबला । नामे एका जनार्दनी धाला । कृत्यकृत झाला संसार ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग