वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 65. नाममहिमा - अभंग ११६२ ते १२७२

एकचि नाम उच्चारिले ।

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086494 · अभंग क्र. १२०७

1207.
एकचि नाम उच्चारिले । गणिकें नेलें निजपदीं ॥१॥
नाम घोकी कोली वाल्हा । दोष जाहला संहारा ॥२॥
नामे परीक्षिती उद्धरिला मुक्त जाहला सर्वांथीं ॥३॥
एका जनार्दनी नाम । भवतारक निष्काम ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग