नामपाठ मच्छिद्र गोरक
1318.
नामपाठ मच्छिद्र गोरक्षातें बोधी । तोडिली उपाधी चौदेहांची ॥१॥
नामपाठ मोक्ष मार्ग तो सर्वदा । वाचे गाता बाधा नोहे कांही ॥२॥
जनार्दनाचा एका द्वैताविरहित । नामपाठ गात सर्वभावे ॥३॥