नामपाठे निवृत्ति पाव
1317.
नामपाठे निवृत्ति पावला विश्रांती । नामपाठे शांति कर्माकर्मीं ॥१॥
म्हणोनि प्रेमभावे नामपाठ गावें । आलिंगन द्यावे संतचरण ॥२॥
जनार्दनाचा एका चिंता नामपाठ । मोक्षमार्ग वाट सोपा जगा ॥३॥