अडके कमळिणीं कोशी ।
3069.
अडके कमळिणीं कोशी । भ्रमरू जैसा आमोदासी ॥१॥
तैसा विषया लोधला । रामनामे विवंचला ॥२॥
कोरडे काष्ठ भेदोनि जाये । तो कमळदळीं गुंतला राहे ॥३॥
ऐसा विषयीक सायासी । एका जनार्दनी धरी मानसी ॥४॥