वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 111. धन - अभंग ३०४२ ते ३०५१

अविद्येचे भ्रांतपण ।

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084127 · अभंग क्र. ३०५०

3050.
अविद्येचे भ्रांतपण । मिथ्या दावी साच धन ॥१॥
तेथ गुंतती लिगाडा । तेणे पडे पायी खोडा ॥२॥
जन्ममाण भोंवरा । भ्रमे फिरसी निर्धारा ॥३॥
कळोनि का रे वेडा होसी । एका जनार्दनी न पाहसी ॥४॥
३०५१ .
संपत्ती देखोनि म्हणती माझे माझे 3051
संपत्ती देखोनि म्हणती माझे माझे । वागवितो वोझे खरा ऐसा ॥१॥
क्षणिक आयुष्य क्षणिक संपत्ती । न कळे तयाप्रती अंध जैसा ॥२॥
जाणार जाणार सर्व हे जाणार । हरिनाम सार जपे सदां ॥३॥
जनार्दनाचा एका सांगतसें मातु । धरी रे सांगातु वैष्णावांचा ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग