वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 109. देह - अभंग २८८७ ते ३०१२

असत्याचे मूळ नरदेह स

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085088 · अभंग क्र. २९२१

2921.
असत्याचे मूळ नरदेह साचे । वाया काय याचे कवतूक ॥१॥
हरिनाम सार सेवीं तू निर्धारे । आणीक पसार शीण वाया ॥२॥
एका जनार्दनी मृगजळ वोखटें । दिसे ते गोमटें तृषा न हारे ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग