न लगे हे मज तुझे ब्र
217.
न लगे हे मज तुझे ब्रम्हज्ञान । गोजिरे सगुण रूप पुरे ॥१॥
लागला उशीर पतित पावना । विसरोनी वचना गेलासी या ॥२॥
जाळोनी संसार बैसलो अंगणी । तुझे नाही मनी मानसी हे ॥३॥
तुका म्हणे नको रागावू विठ्ठला । उठी देई मला भेटी आता ॥४॥