वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 74. भक्तवत्सलता - अभंग २२०० ते २२६४

वत्साचिये लळे जैसी ।

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085717 · अभंग क्र. २२३४

2234.
वत्साचिये लळे जैसी । धेनु अपैशी येत घरां ॥१॥
तैसा भक्तांघरी नारायण । धांवे आपण वोढीनें ॥२॥
मुंगुयांच्या घरां मुळ । धांडी समुळ कोण तो ॥३॥
एका जनार्दनी देव । घेत धांव आपणचि ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग