वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 33. भगवंत पालथा पडू लागला त्या वेळी नंदानी केलेला उत्साह

भगवंत पाळथा पडू लागल

🙏 4. संत नामदेव · ABH-083190 · अभंग क्र. ५०

50.
भगवंत पाळथा पडू लागला त्या वेळी नंदानी केलेला उत्साह

पुण्यवंता दावी बाळलीला देव । पालथा केशव पड-तसे ॥१॥
नंदे उत्साहासी केले तेव्हा फार । दिधले अपार द्रव्य द्विजा ॥२॥
यशोदा घेतसे देवासे चुंबन । तुजला न्हाणीन तान्ह्या माझ्या ॥३॥
चोंगईचा मुका घेताती गौळणी । हांसे चक्रपाणी आनं-दाने ॥४॥
नामयाचा स्वामी मंद मंद हांसे । यशोदा करितसे निंबलोण ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग