विषयप्राप्तीलागीं जा
2689.
विषयप्राप्तीलागीं जाण । धरी बकापरी ध्यान ॥१॥
विषयीक गायन करी । जैसा खर भुकें स्वरी ॥२॥
नाही संतचरणी मन । सदा विषयावरी ध्यान ॥३॥
विषय लोटी परता होई । एका जनार्दन पायी ॥४॥