वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 107. कथेकरी - अभंग २६७७ ते २८०८

नाही ध्यान ते अंतरी

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086943 · अभंग क्र. २६९०

2690.
नाही ध्यान ते अंतरी । सदा विषयी दुराचारी ॥१॥
स्वप्नीं नेणे नामस्मरण । करी विषय सेवन ॥२॥
अतीत अभ्यागत । जया नावडे चित्तांत ॥३॥
एका शरण जनार्दनी । ऐसा पामर तो जनीं ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग