काय सांगो सुखानंद ।
659.
काय सांगो सुखानंद ।
झाला अंतरी तो बोध ॥१॥
भजता तुम्हासी विठठला ।
मनी प्रेमा ओसंडल ॥२॥
नाठवेची काही आता ।
ऐसा वेध झाला चित्ता ॥३॥
निळा म्हणे ऐशी परी ।
झाली नवलाचि वाटे हरी ॥४॥
659.
काय सांगो सुखानंद ।
झाला अंतरी तो बोध ॥१॥
भजता तुम्हासी विठठला ।
मनी प्रेमा ओसंडल ॥२॥
नाठवेची काही आता ।
ऐसा वेध झाला चित्ता ॥३॥
निळा म्हणे ऐशी परी ।
झाली नवलाचि वाटे हरी ॥४॥